जमीन व्यवहारात बनावट आधारकार्ड वापरून फसवणूक केल्याचा आरोप; न्याय न मिळाल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
दौंडमध्ये वनविकासाचा मास्टर प्लॅन; २४०० एकर क्षेत्रात जलसंधारण, वृक्षलागवड अन् पर्यटनाला चालना आमदार राहुल कुल आग्रही
पाटस ग्रामविकास फाउंडेशनचा माणुसकीचा दिवाळी फराळ; ऊसतोड व वीटभट्टी कामगारांच्या कुटुंबांना मिठाईचे वाटप
दौंड नगरपरिषदेच्या २६९ दिव्यांग बांधवांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी ६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य खात्यावर जमा!
वाढदिवसाचे औचित्य साधत नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचा सामाजिक उपक्रम; दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी २७ हजारांचा निधी जमा