
वाढदिवसाचे औचित्य साधत नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचा सामाजिक उपक्रम; दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी २७ हजारांचा निधी जमा
भेटवस्तू, पुष्पगुच्छांऐवजी गरजूंना मदतीचा हात; सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक योगेश राऊत दौंड : वाढदिवस म्हटले की शुभेच्छांचा वर्षाव, पुष्पगुच्छ, भेटवस्तू






























